Vinod Dengale
ना आजसारखी गजबजलेली शहरं, ना वाहनांची गर्दी... पण राजा दीन दयाल यांच्या कॅमेऱ्यामुळे त्या काळातील भारताची दुर्मीळ झलक आजही आपल्याला पाहता येते.
India 150 Years Ago
eSakal
त्यांच्या फोटोत आपल्याला 150 वर्षांपूर्वीचा जगलेला भारत दिसतो कारण त्यांनी गावं-शहरं, दुष्काळ, महत्त्वाच्या घटना आणि सर्वसामान्यांचं दैनंदिन जीवनही टिपलं.
Life
eSakal
1882 मध्ये सर लेपल ग्रिफिन यांच्यासोबत भारतभ्रमंती करताना दीन दयाल यांनी ताजमहाल, सांची, वेरुळ यांसह अनेक ऐतिहासिक स्थळांचे फोटो टिपले.
India
eSakal
ऐतिहासिक वास्तू आणि रेल्वेपासून ते राजेशाही दरबार, दुष्काळ आणि सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनापर्यंत त्यांनी बदलता भारत आपल्या फोटोमध्ये जतन करून ठेवला.
Photos
eSakal
त्यांच्या स्टुडिओमध्ये अनेक कर्मचारी काम करत होते; महिलांसाठी त्यांनी हैदराबादमध्ये स्वतंत्र ‘झनाना स्टुडिओ’ सुरू केला.
Photography
eSakal
दीन दयाल यांच्या कलेने प्रभावित होऊन हैदराबादच्या निजामांनी त्यांना दरबारी छायाचित्रकार नेमले आणि ‘राजा बहादुर मुसव्विर जंग बहादुर’ ही पदवी दिली.
Title
eSakal
दीन दयाल यांनी केवळ जुन्या भारताची छायाचित्रं टिपली नाहीत. त्यांनी बदलत्या भारताचा काळच कॅमेऱ्यात कैद केला.
Changing India
eSakal
गोवा IN पावसाळा... पर्यटकांपासून लपलेलं हे ठिकाण भारीच! तुम्हालाही मोहात पाडेल!
Goa's Hidden Gem Will Make You Fall in Love!
eSakal