कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी कराचीत कशी..?

Saisimran Ghashi

कोल्हापुरात उठावाची ठिणगी

आपण झाशीची राणी, मंगल पांडे यांच्याबद्दल ऐकलंय…पण कोल्हापुरातही १८५७ साली स्वातंत्र्याची ठिणगी पेटली होती.

1857 kolhapur revolt history | esakal

उठावाचे नायक चिमासाहेब महाराज

कोल्हापूरचे शाहू उर्फ चिमासाहेब महाराज स्वाभिमानी, तेजस्वी आणि तडफदार मराठा! उठावामागील खरे प्रेरणास्थान!

chhatrapati chimasaheb maharaj history 1857 | esakal

ऐतिहासिक पार्श्वभूमी

३१ जुलै १८५८ रोजी कोल्हापुरात २७व्या पलटणीतील २०० शिपायांनी उठाव सुरू केला. इंग्रज अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर हल्ला केला

kolhapur 1857 revolt background | esakal

खजिन्यावर हल्ला, इंग्रज ठार

शिपायांनी इंग्रजांचा खजिना लुटला, ५० हजार रुपये ताब्यात घेतले. यात ३ इंग्रज अधिकाऱ्यांचा खात्मा झाला.

chimasaheb maharaj 1857 revolt role | esakal

रामजी शिरसाट उठावाचे नेतृत्व

या उठावाचे नेतृत्व करत होते रामजी शिरसाट. त्यांच्या नेतृत्वात इंग्रज फौजेला धक्का दिला

ramji shirsat 1857 revolt kolhapur | esakal

इंग्रजांची प्रतिहल्ला मोहीम

बेळगावहून आलेल्या लेफ्टनंट केरच्या फौजेनं शिपायांवर हल्ला केला. राधाकृष्ण मंदिरात लपलेल्या ४० शिपायांचा मृत्यू झाला.

1857 britishers attack Kolhapur | esakal

फाशी, तोफेच्या तोंडी शिक्षा

१८ ऑगस्ट रोजी ८ जणांना तोफेच्या तोंडी, २ जणांना फाशी, तर ११ जणांना गोळ्या घातल्या. परत ६ डिसेंबरला पुन्हा उठाव झाला

britishers punished Indians 1857 revolt | esakal

चिमासाहेबांवर संशय

कर्नल जेकब यांना चिमासाहेबांवर संशय आला. तो म्हणाला, “हाच तो तेजस्वी मराठा!” (जेकबची नोंद).

chimasaheb maharaj colonel jeccab | esakal

गुप्त अटक आणि निर्वासित जीवन

रात्रीच्या वेळी चिमासाहेबांना अटक. मुंबईमार्गे कराचीला नेण्यात आले. तेथेच कैदी म्हणून शेवटचा श्वास घेतला.

chimasaheb maharaj british arrest | esakal

कराचीतील समाधी

१५ मे १८६९ रोजी चिमासाहेबांचा मृत्यू. आजही कराचीतील लिहारी नदीकाठी त्यांची समाधी स्मरण करते कोल्हापूरच्या क्रांतीचा इतिहास आहे.

chimasaheb maharaj samadhi in karachi pakistan | esakal

ऑपरेशन सिंदूरच्या लिड वुमन कर्नल Sophia Qureshi यांच्याबद्दलचे 10 Unknown Facts

col sofiya qureshi unknown facts | esakal
येथे क्लिक करा