19 नोव्हेंबर 2026 राशिभविष्य! मेष ते मीन, जाणून घ्या 12 राशींचे आजचे भविष्य

Aarti Badade

मेष :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

today horoscope

|

Sakal

वृषभ :

शासकीय कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

today horoscope

|

Sakal

मिथुन :

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

today horoscope

|

Sakal

कर्क :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

today horoscope

|

Sakal

सिंह :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

Horoscope Today

|

Sakal

कन्या :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

today horoscope

|

Sakal

तुळ :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

today horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

विरोधकांवर मात कराल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

today horoscope

|

Sakal

धनु :

नवीन हितसंबंध निर्माण होतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

horoscope today

|

Sakal

मकर :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope today

|

Sakal

कुंभ :

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

today horoscope

|

Sakal

मीन :

वाहने जपून चालवावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

Horoscope Today

|

Sakal

चाणक्य नीती का सांगते... मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या लोकांपासून राहा सावध!

Chanakya Niti: Fake Friends, people Fake Tears,

| sakal
येथे क्लिक करा