Aarti Badade
आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, गोड बोलून खोटा कळवळा दाखवणाऱ्या स्वार्थी लोकांपासून नेहमी सावध राहावे.
Chanakya Niti: Fake Friends, people Fake Tears,
Sakal
जे लोक समोर गोड बोलतात, पण पाठीमागे नुकसान करतात, अशा व्यक्तींपासून अंतर ठेवावे.
Chanakya Niti
ESakal
स्वतःचा फायदा होईपर्यंत काही लोक प्रेम, आपुलकी आणि सहानुभूती दाखवण्याचे नाटक करतात.
Chanakya Niti
sakal
सुखाच्या काळात सोबत असणारे अनेकजण संकटाच्या वेळी साथ सोडतात, त्यामुळे कठीण प्रसंगातच माणसांची खरी ओळख होते.
Chanakya Niti
ESakal
एखाद्याच्या गोड बोलण्यावर किंवा अश्रूंवर विश्वास ठेवण्याऐवजी त्याचा स्वभाव आणि वागणूक समजून घ्यावी.
Chanakya Niti: Fake Friends, people Fake Tears
Sakal
ढोंगी आणि स्वार्थी लोकांसमोर आपल्या कमकुवत बाजू किंवा वैयक्तिक गुपिते उघड करू नयेत.
Chanakya Niti: Fake Friends, people Fake Tears
Sakal
खोट्या भावना दाखवणाऱ्या लोकांच्या जाळ्यात न अडकता, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि योग्य अंतर राखणे हिताचे ठरते.
Chanakya Niti: Fake Friends, people Fake Tears
Sakal
Dudhachi Palak Bhaji Recipe
Sakal