१९७० साली पुण्यातील हॉटेलमध्ये किती होते चिकन-मटण थाळीचे दर?

Shubham Banubakode

पुण्यात विविध हॉटेल्स

पुण्यातील अनेक भागात विविध प्रकारची हॉटेल्स किंवा खाणावळ सुरू झाली आहेत. काही ठिकाणीच्या चिकन-मटण थाळी तर विशेष प्रसिद्ध आहे.

1970 Pune Chicken-Mutton Thali Prices Revealed

|

esakal

चिकन मटण थाळीचे दर

या थाळींचे दर १५० ते ५०० रुपये इतके असतात. पण १९७०-८० च्या काळात पुण्यात चिकन मटण थाळीचे दर किती होते? तुम्हाला माहिती आहे का?

1970 Pune Chicken-Mutton Thali Prices Revealed

|

esakal

मेनू कार्ड व्हायरल

पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील सातारकर्स हेल्थ होम या हॉटेल्सचं १९७० मधील मेनूकार्ड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

1970 Pune Chicken-Mutton Thali Prices Revealed

|

esakal

मटणाचे पदार्थ

या मेनूकार्डमध्ये दिसतंय त्या प्रमाणे मटण स्पेशल, मटण बिर्याणी यांचे दर ६० पैशांच्या जवळपास आहे.. तर मटण ताटचे दर १.३५ रुपये इतके आहेत.

1970 Pune Chicken-Mutton Thali Prices Revealed

|

esakal

इतर पदार्थ

याशिवाय मटण राईस प्लेट, मटण फ्राय, साध मटण, खिमा, खिमा फ्राय, खिमा एग्ज पुलाव असे पदार्थही या मेनूकार्डमध्ये आहे. या पदार्थांचे दर ६० ते ९० पैसे इतके आहे.

1970 Pune Chicken-Mutton Thali Prices Revealed

|

esakal

चिकन थाळी

मटणाबरोबरच चिकनच्याही बऱ्याच थाळी उपलब्ध आहे. चिकन करी ८७ पैशांना तर चिकन फ्राय १.१२ रुपयांना आहे.

1970 Pune Chicken-Mutton Thali Prices Revealed

|

esakal

चिकन पदार्थांचे दर

चिकन बिर्याणी १.२५ पैसे, लिव्हर फ्राय ६२ पैसे, लिव्हर करी, ७५ पैसे इतके आहेत.

1970 Pune Chicken-Mutton Thali Prices Revealed

|

esakal

अंड्याचे पदार्थ

याबरोबरच अंडाकरी ६२ पैशांना, अंडा फ्राय ७५ पैशांना, आमलेट ५६ पैशांना, बॉईल अंडे १९ पैशांना आहे.

1970 Pune Chicken-Mutton Thali Prices Revealed

|

esakal

पोलीस चोरी गेलेल्या मोबाईलचं लोकेशन कसं शोधतात?

How Police Track Stolen Mobile Location in India

|

esakal

हेही वाचा -