Sandeep Shirguppe
केवळ मोफत मदत देण्याऐवजी रोजगाराच्या माध्यमातून लोकांना मजुरी मिळावी आणि त्यांची क्रयशक्ती टिकून राहावी, हा महत्त्वाचा दृष्टिकोन होता.
1972 Maharashtra Drought History
sakal
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना कामाच्या बदल्यात मजुरी देण्याची संकल्पना पुढे आली. याच अनुभवातून महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचा पाया मजबूत झाला.
1972 Maharashtra Drought History
sakal
दुष्काळ निवारणाच्या कामांतून रस्ते, कालवे आणि इतर सार्वजनिक बांधकामे करण्यात आली.
1972 Maharashtra Drought History
sakal
मृद्संधारण, पाणी साठवणूक आणि सिंचनाशी संबंधित कामे करण्यात आली. म्हणजेच आजच्या भाषेत ‘दुष्काळी कामांतून जलसंपत्ती निर्माण’ करण्याचा प्रयत्न झाला.
1972 Maharashtra Drought History
sakal
चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या.
1972 Maharashtra Drought History
sakal
दुष्काळग्रस्त भागात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी धान्य उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला.Maharashtra Drought 1972
1972 Maharashtra Drought History
sakal
दुष्काळामुळे शेतीची कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू करण्यात आले.
1972 Maharashtra Drought History
sakal
दुष्काळ निवारणासाठी सुरू झालेल्या रोजगाराच्या कामांचा अनुभव पुढे महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, १९७७ होण्यामागील महत्त्वाचा आधार ठरला.
1972 Maharashtra Drought History
sakal