Shubham Banubakode
४ नोव्हेंबर, १९७७ रोजी दुपारी तत्कालिन पंतप्रधान मोरारजी देसाई आणि अरुणाचल मुख्यमंत्री पी. के. धुंगन यांच्यासह आसामच्या दौऱ्यावर होते.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal
एअर इंडियाच्या 'पुष्पक रथ' घटेखानी विमानातून ते प्रवास करत होते.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal
आसाममधील साट धावपट्टीवर त्यांचे विमान उत्तरत असताना नाकावरच आपटलं भरकटत काही अंतरावरील शेतात गेलं.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal
आठ महिन्यांपूर्वी म्हणजे मार्च १९७७ मध्येच देसाई यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारली होती.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal
त्यामुळे या अपघाताचं वृत्त सर्वत्र पसरलं आणि मोठी खळबळ उडाली.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal
दोन एक तास विमानातील यात्रेकरूंबद्दल काही माहिती मिळत नव्हती, परंतु वोडक्यात बचावलेले मोरारजी देसाई स्वतःच चालत जाऊन जवळच्या गावात पोहोचले.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal
त्यांच्यासोबतचे मुख्यमंत्री बुंगन यांच्या पायाचं हाड मोडलं. तर विमानातील चार कर्मचारी मृत्युमुखी पडले.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal
नव्या पंतप्रधानांना आश्चर्यकारकरीत्या काहीच इजा न झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal
Why Pilots Cannot Wear Perfume Before Flights
esakal