उड्डाणापूर्वी पायलट परफ्यूम का लावत नाहीत? कारण ऐकून डोक्याला हात लावाल...

Shubham Banubakode

परफ्यूम वापरण्यावर बंदी

उड्डाणापूर्वी पायलटच्या परफ्यूम वापरण्यावर बंदी असते. याशिवाय त्यांना माऊथफ्रेशनर किंवा सॅनिटायझरही वापरता येत नाही. पण यामागचं नेमकं काय?

Why Pilots Cannot Wear Perfume Before Flights

|

esakal

बंदीचं कारण काय?

भारतात प्रत्येक पायलटला उड्डाणाआधी ब्रेथअलायझर टेस्ट द्यावी लागते. विमान उडवताना पायलट पूर्णपणे शुद्धीत आहे की नाही, हे तपासणं यामागचा उद्देश असतो.

Why Pilots Cannot Wear Perfume Before Flights

|

esakal

ब्रेथअलायझर टेस्ट

परफ्यूम, माउथवॉश आणि सॅनिटायझर्समध्ये ‘इथाइल अल्कोहोल’ असतं. यामुळे ब्रेथअलायझर टेस्ट चुकीचा निकाल दाखवू शकते, ज्यामुळे पायलट ‘पॉझिटिव्ह’ ठरू शकतो.

Why Pilots Cannot Wear Perfume Before Flights

|

esakal

DGCA च्या स्पष्ट सूचना

ऑक्टोबर 2023 मध्ये DGCA ने पायलट्स आणि क्रू मेंबर्सच्या परफ्यूम, माउथवॉश किंवा अल्कोहोल असलेली कोणतीही वस्तू वापरण्यावर बंदी घातली आहे.

Why Pilots Cannot Wear Perfume Before Flights

|

esakal

औषधांबाबतही नियम

जर पायलटला अल्कोहोल असलेली औषधं घ्यावी लागली, तर त्यासाठी डॉक्टरांची लेखी परवानगी घ्यावी लागते.

Why Pilots Cannot Wear Perfume Before Flights

|

esakal

प्रवाशांची सुरक्षा

विमानवाहतूक क्षेत्रात प्रत्येक छोटा नियम प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा असतो.

Why Pilots Cannot Wear Perfume Before Flights

|

esakal

मद्याच्या बाटलीत 750 मिलीच दारु का मिळते? जाणून घ्या नेमकं कारण...

alcohol

|

esakal

हेही वाचा -