Shubham Banubakode
२१ सप्टेबर, १९९५ रोजी मुंबईत गणपतीची मूर्ती दूध पीत असल्याची चर्चा सुरू झाली आणि या घटनेचं लोण देशभर पसरलं.
1995 Ganpati Milk Miracle Explained
esakal
मुंबईत गणपतीच्या मूर्ती दूध पीत आहे, असं मानून देशभर घरोघरी आणि मंदिरामंदिरात गणपतीच्या मुर्तीना दूध पाजण्याचा 'उपक्रम सुरु झाला.
1995 Ganpati Milk Miracle Explained
esakal
आपण एका देवी चमत्काराचे साक्षीदार आहोत, असा समज देशभरातील कोट्यवधी लोकांनी करून घेतली. या घटनेची सुरुवात मुंबईतील एका गणेशमंदिरात झाली.
1995 Ganpati Milk Miracle Explained
esakal
गणपतीची पूजा करणाऱ्या एका भाविकानं चमच्यातील दूध गणपतीसमोर धरलं आणि पाहता पाहता चमच्यातील दूध गायब झालं, अशी त्याची धारणा झाली.
1995 Ganpati Milk Miracle Explained
esakal
मग ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आधी मुंबईत, मग महाराष्ट्रात, त्यानंतर देशभर गणपतीला दूध पाजण्याचा सोहळा सुरू झाला.
1995 Ganpati Milk Miracle Explained
esakal
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे गणेशभक्त असल्याने त्यांनी गणपती खरोखरच दूध पीत आहे, असा निर्वाळा दिला.
1995 Ganpati Milk Miracle Explained
esakal
या निर्वाळ्यानंतर वादंग निर्माण झाला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वैज्ञानिक सिद्धांन्तांविषयी अनभिज्ञता दाखवल्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली.
1995 Ganpati Milk Miracle Explained
esakal
'कॅपिलरी फोर्स अॅक्शन' या तत्त्वानुसार द्रव पदार्थ शोषला जातो आणि त्यामुळेच हे होत आहे, असं बुद्धिप्रामाण्यवादी सांगण्याचा प्रयत्न करत होते.
1995 Ganpati Milk Miracle Explained
esakal
Somnath Temple Chandrapur Travel Guide
esakal