Shubham Banubakode
विदर्भात एक दिवसांच्या सहलीसाठी ठिकाण शोधत असाल तर सोमनाथ मंदिर परिसर हे उत्तम ठिकाण ठरू शकतं.
Somnath Temple Chandrapur Travel Guide
esakal
हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरालगत असून हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याठिकाणी सुंदर असा धबधबा आहे, जो पर्यटकांना आकर्षित करतो.
Somnath Temple Chandrapur Travel Guide
esakal
या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळचं विमानतळ नागपूर असून रेल्वेस्थानक आणि बस स्थानक मूल हे आहे.
Somnath Temple Chandrapur Travel Guide
esakal
या ठिकाणी मारुती आणि महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. हे जागृत देवस्थान असल्याचं सांगितलं जातं. जुलै ते डिसेंबर हा काळ भेट देण्यासाठी उत्तम आहे.
Somnath Temple Chandrapur Travel Guide
esakal
इथे चहुबाजूंनी घनदाट वनराई आहे. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. हा परिसर अतिशय शांत असून निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.
Somnath Temple Chandrapur Travel Guide
esakal
या मंदिराला राज्य सरकारकडून धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
Somnath Temple Chandrapur Travel Guide
esakal
या मंदिराच्या लगतच ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा आनंदवन हा प्रकल्प आहे.
Somnath Temple Chandrapur Travel Guide
esakal
Vidarbha Pratapgad Fort
esakal