रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग दह्यापासून बनवा 'हे' खास पदार्थ!

Aarti Badade

दह्याचे चविष्ट पदार्थ

दही केवळ आरोग्यासाठीच नाही, तर जेवणाची चव वाढवण्यासाठीही उत्तम आहे; जाणून घेऊया दह्यापासून बनणाऱ्या २ भन्नाट रेसिपी.

Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe

|

Sakal

1. कढी पकोडा

पंजाबमध्ये प्रसिद्ध असलेला कढी पकोडा हा पदार्थ दह्यापासून बनवलेल्या सर्वात लोकप्रिय आणि लज्जतदार रेसिपींपैकी एक आहे.

Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe

|

Sakal

पकोडे तयार करण्याची पद्धत

एका भांड्यात बेसन, मीठ, हळद, तिखट आणि पाणी घालून मध्यम पेस्ट तयार करा आणि त्याचे गरमागरम पकोडे तळून बाजूला ठेवा.

Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe

|

Sakal

खमंग कढीची फोडणी

पॅनमध्ये गरम तेलात जिरे, कांदा, टोमॅटो आणि मिरची परतून मसाले घाला; त्यानंतर दह्याचे मिश्रण आणि तळलेले पकोडे त्यात मिक्स करा.

Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe

|

Sakal

स्पेशल कढी पकोडे तयार

संपूर्ण मिश्रण एकजीव करून वरून कढीपत्त्याची फोडणी द्या; तुमचे घरगुती स्पेशल कढी पकोडे खाण्यासाठी तयार आहेत.

Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe

|

Sakal

2. दही भेंडी

नेहमीची भेंडी खाऊन कंटाळा आला असेल, तर दह्याचा वापर करून बनवलेली चटपटीत 'दही भेंडी' हा एक उत्तम पर्याय आहे.

Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe

|

Sakal

मसाल्यांची तयारी

कढईत गरम तेलात जिरे, लाल मिरची आणि बारीक चिरलेला कांदा परतून त्यात मीठ, हळद आणि मसाले घालून मसाला चांगला शिजवून घ्या.

Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe

|

Sakal

दही भेंडी सर्व्ह करा

मसाल्यात चिरलेली भेंडी आणि दही घालून वाफेवर शिजवा; तयार आहे हॉटेल स्टाईल दही भेंडी, जी तुम्ही पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता.

Kadhi Pakoda Dahi Bhindi recipe

|

Sakal

रोज नॉनव्हेज खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' बदल!

Side effects of eating too much non-veg

|

Sakal

येथे क्लिक करा