Aarti Badade
मांसाहार चवीला चांगला असला तरी, त्याचे अतिसेवन शरीरासाठी आणि मनासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
Side effects of eating too much non-veg
Sakal
जास्त नॉनव्हेज खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते. विशेषतः ज्यांना शाकाहाराची सवय आहे, त्यांच्या शरीरात मांसाहार पचवण्यासाठी पुरेसे एन्झाइम्स तयार होत नाहीत.
Side effects of eating too much non-veg
Sakal
मांसाहारामुळे शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल' झपाट्याने वाढते. यामुळे उच्च रक्तदाब (BP) आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
Side effects of eating too much non-veg
sakal
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, प्रक्रिया केलेले किंवा जास्त शिजवलेले मांस धूम्रपानाइतकेच घातक असू शकते, ज्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
Side effects of eating too much non-veg
Sakal
संशोधनानुसार, जास्त मांसाहार केल्याने एकाग्रता कमी होते, चिडचिडेपणा वाढतो आणि स्वभाव रागीट होऊ शकतो. यामुळे मन अस्वस्थ राहते.
Side effects of eating too much non-veg
Sakal
अति मांसाहारामुळे मधुमेह, किडनीचे आजार, सांधेदुखी (Arthritis), अल्सर आणि लठ्ठपणा यांसारखे गंभीर आजार जडण्याची शक्यता जास्त असते.
Side effects of eating too much non-veg
Sakal
शाकाहारी अन्न पचायला हलके असते. ते माणसाला दीर्घायुष्य, निरोगी शरीर आणि शांत मन देण्यास मदत करते. शाकाहारी लोक अधिक सहनशील आणि आनंदी राहतात.
Side effects of eating too much non-veg
Sakal
जर तुम्हाला मांसाहार करायचा असेल, तर तो मर्यादित प्रमाणात करा. आहारात पालेभाज्या आणि फळांचा समावेश करून स्वतःला फिट ठेवा!
Side effects of eating too much non-veg
Sakal
Auspicious dreams for wealth
Sakal