Aarti Badade
आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
horoscope
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
हितशत्रुंवर मात कराल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
horoscope
Sakal
मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. शत्रुपिडा नाही.
horoscope
Sakal
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
horoscope
Sakal
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
horoscope
Sakal
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
horoscope
Sakal
प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
horoscope
Sakal
Early Warning Signs of Illness
Sakal