Aarti Badade
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
today horoscope
Sakal
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
today horoscope
Sakal
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
today horoscope
Sakal
गुरुकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
today horoscope
Sakal
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
today horoscope
Sakal
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मन आनंदी व आशावादी राहील.
today horoscope
Sakal
वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
today horoscope
Sakal
बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
today horoscope
Sakal
तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
today horoscope
Sakal
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
today horoscope
Sakal
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
today horoscope
Sakal
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
Horoscope Today
Sakal
Trekking Near Pune fort
Sakal