21 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना धनलाभ, तर काहींना आरोग्याची काळजी

Aarti Badade

मेष :

काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रवास सुखकर होतील.

horoscope

|

Salal

वृषभ :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

horoscope

|

Sakal

मिथुन :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

सिंह :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

तुळ :

गुरुकृपा लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. एखादी गुप्त वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

धनु :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

horoscope

|

Sakal

मकर :

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कोणालाही जामीन राहू नका.

horoscope

|

Sakal

कुंभ :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.

horoscope

|

Sakal

मीन :

सार्वजनिक क्षेत्रात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope

|

Sakal

शिवनेरी किल्ला किती वर्ष जुना आहे?

shivneri fort age history

|

Sakal

येथे क्लिक करा