22 नोव्हेंबर 2026 राशिभविष्य! 'या' राशींना अचानक धनलाभ, तर कोणाची रखडलेली कामे होणार पूर्ण?

Aarti Badade

मेष :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

today horoscope

|

Sakal

वृषभ :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope Today

|

Sakal

मिथुन :

प्रियजनांचा सहवास लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

today horoscope

|

Sakal

कर्क :

तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Horoscope Today

|

Sakal

सिंह :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आरोग्याच्या तक्रारी कमीहोतील.

today horoscope

|

Sakal

कन्या :

महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Horoscope Today

|

Sakal

तुळ :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

today horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

today horoscope

|

Sakal

धनु :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope today

|

Sakal

मकर :

राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

today horoscope

|

Sakal

कुंभ :

जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

today horoscope

|

Sakal

मीन :

कर्ज प्रकरणे मंजूर होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

today horoscope

|

Sakal

पुण्यापासून लोहगड किल्ला किती लांब आहे?

lohagad

|

Sakal

येथे क्लिक करा