पुण्यापासून लोहगड किल्ला किती लांब आहे?

Aarti Badade

लोहगड किल्ला किती लांब आहे?

पुण्यापासून लोहगड किल्ला रस्तेमार्गे सुमारे ६७ किलोमीटर अंतरावर असून, हा प्रवास करण्यासाठी अंदाजे १ तास ३८ मिनिटे लागतात.

lohagad

|

Sakal

लोणावळ्यापासून किती अंतर?

लोणावळा शहरापासून लोहगड किल्ला अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे.

lohagad

|

Sakal

किल्ल्याच्या पायथ्याचे गाव

लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोहगडवाडी हे गाव असून, येथून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग सुरू होतो.

lohagad

|

Sakal

जवळचे रेल्वे स्थानक

लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी मळवली हे जवळचे रेल्वे स्थानक आहे; लोणावळा स्थानकाचाही पर्याय उपलब्ध आहे.

lohagad

|

Sakal

ट्रेकिंगसाठी खास ठिकाण

निसर्गरम्य परिसर आणि ऐतिहासिक वास्तू यांमुळे लोहगड किल्ला ट्रेकिंगप्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे.

lohagad

|

Sakal

किल्ल्यावर कसे पोहोचाल?

पुण्याहून खासगी वाहनाने किंवा रेल्वेने लोणावळा-मळवली परिसरात पोहोचून पुढे लोहगडवाडीकडे जाता येते.

Lohagad Fort

|

esakal

इतिहास आणि निसर्गाचा अनोखा अनुभव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला लोहगड किल्ला पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी नक्की भेट द्या!

lohagad

|

esakal

विकेंडला ट्रेकिंगचा बेत आखताय? हिवाळ्यात 'या' 6 किल्ल्यांना आवर्जून भेट द्या!

Trekking Near Pune fort

|

Sakal

येथे क्लिक करा