22 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींसाठी दिवस ठरणार खास?

Aarti Badade

मेष :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

वृषभ :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

मिथुन :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope 22 September 2026

|

Sakal

कर्क :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

सिंह :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

कन्या :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

तुळ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

वृश्‍चिक :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत अपेक्षित प्रगती होईल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

धनु :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

horoscope 22 September 2026

|

Sakal

मकर :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

कुंभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

horoscope 22 September 2026

|

Sakal

मीन :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

horoscope 22 September 2026

|

Sakal

नाग-नागिणीच्या मिलनावर लाल कपडा का टाकतात?

nag nagin Red Cloth Over Mating Snakes

|

Sakal

येथे क्लिक करा