225 वर्ष जुना राजमहल बघितला का? सुंदरता बघून कुणीही प्रेमात पडेल...

Shubham Banubakode

जौनपुरचा राजमहल

1797 मध्ये राजा शिवलाल दत्त दूबे यांनी बांधलेला जौनपुरचा राजमहल केवळ एक इमारत नसून गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक आहे.

225-Year-Old Jaunpur Rajmahal | esakal

राजा शिवलाल दत्त दूबे यांचे योगदान

राजा शिवलाल दत्त दूबे हे एक दूरदर्शी आणि न्यायप्रिय शासक होते. त्यांनी या महलाच्या निर्मितीसह शिक्षण, कला आणि न्यायाला प्रोत्साहन दिले.

225-Year-Old Jaunpur Rajmahal | esakal

सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र

या महलाने आपल्या काळात राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक गतिविधींचे केंद्र म्हणून काम केले.

225-Year-Old Jaunpur Rajmahal | esakal

अवधी-मुगल स्थापत्य शैली

राजमहलाची वास्तुकला अवधी आणि मुगल शैलीचा सुंदर संगम आहे. हा महल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

225-Year-Old Jaunpur Rajmahal | esakal

स्वातंत्र्य संग्रामातील भूमिका

स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हा महल अनेक आंदोलन आणि बैठकींचा साक्षीदार ठरला. येथे घडलेल्या घटनांनी जौनपुरच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली.

225-Year-Old Jaunpur Rajmahal | esakal

आजही पर्यटकांचे आकर्षण

आजही या महलाचे ऐतिहासिक महत्त्व कायम आहे. जौनपुरला भेट देणारे पर्यटक या महलाला अवश्य भेट देतात.

225-Year-Old Jaunpur Rajmahal | esakal

संरक्षण आणि भविष्य

हा राजमहल जौनपुरच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो आहे.

225-Year-Old Jaunpur Rajmahal | esakal

लोणार सरोवराजवळ आहे ८०० वर्ष जुनं मंदिर, पाहा दुर्मिळ फोटो...

Lonar Crater Salt Lake and 800-Year-Old Temple | esakal
हेही वाचा -