२३ नोव्हेंबर २०२६ राशिभविष्य! 'या' राशींची जुनी येणी वसूल होणार?

Aarti Badade

मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

today horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

Horoscope Today

|

Sakal

मिथुन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

today horoscope

|

Sakal

कर्क :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

today horoscope

|

Sakal

सिंह :

गुरुकृपा लाभेल. जिद्दी व चिकाटी वाढेल.

today horoscope

|

Sakal

कन्या :

वाहने जपून चालवावीत. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

horoscope today

|

Sakal

तुळ :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

today horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope today

|

Sakal

धनु :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल.

today horoscope

|

Sakal

मकर :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

horoscope today

|

Sakal

कुंभ :

काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

today horoscope

|

Sakal

मीन :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

today horoscope

|

Sakal

पुण्याची जुनी नावे कोणती? जाणून घ्या शहराचा इतिहास!

Pune History, Old Names

|

Sakal

येथे क्लिक करा