Aarti Badade
आजचे पुणे शहर इतिहासातील वेगवेगळ्या काळात अनेक नावांनी ओळखले जात होते, त्यामागे शहराचा मोठा ऐतिहासिक वारसा दडलेला आहे.
Pune History, Old Names
Sakal
प्राचीन शिलालेख आणि ताम्रपटांमध्ये पुण्याचा उल्लेख 'पुण्यविषय' आणि 'पुन्नक' अशा नावांनी आढळतो.
Pune History, Old Names
Sakal
११व्या ते १३व्या शतकाच्या आसपास पुणे शहराला 'पुनवडी' या नावाने संबोधले जात असल्याचे सांगितले जाते.
Pune History, Old Names
Sakal
शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पुणे शहराची ओळख प्रामुख्याने 'कसबे पुणे' अशी होती.
Pune History, Old Names
Sakal
मुघल सम्राट औरंगजेबाने १७०३ ते १७०५ या काळात पुण्याला काही काळ 'मुहियाबाद' असे नाव दिले होते.
Pune History, Old Names
Sakal
ब्रिटिश राजवटीत पुण्याचे इंग्रजी नाव 'पूना' (Poona) असे रूढ झाले आणि पुढे त्याचे नाव पुन्हा पुणे झाले.
Pune History, Old Names
Sakal
ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेल्या पुणे शहराला आजही आदराने 'पुण्यनगरी' असे संबोधले जाते.
Pune History, Old Names
Sakal
Shivaji Maharaj navy Ship names
Sakal