23 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींना मिळणार मोठी संधी

Aarti Badade

मेष :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope 

|

Sakal

वृषभ :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

horoscope 

|

Sakal

मिथुन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope 

|

Sakal

कर्क :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope 

|

Sakal

सिंह :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

horoscope 

|

Sakal

कन्या :

आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. शत्रुपिडा नाही.

horoscope 

|

Sakal

तुळ :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

horoscope 

|

Sakal

वृश्‍चिक :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope 

|

Sakal

धनु :

जुनी येणी वसूल होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope 

|

Sakal

मकर :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

horoscope 

|

Sakal

मीन :

प्रियजनांचा सहवास लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope 

|

Sakal

नाग-नागिणीच्या मिलनावर लाल कपडा का टाकतात?

nag nagin Red Cloth Over Mating Snakes

|

Sakal

येथे क्लिक करा