24 सप्टेंबर 2026 आजचे राशिभविष्य! ‘या’ राशींना आर्थिक यश, जुन्या येणी होणार वसूल

Aarti Badade

मेष :

अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

कर्क :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

horoscope

|

sakal

सिंह :

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

तुळ :

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

horoscope

|

Sakal

धनु :

जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

horoscope

|

Sakal

मकर :

आर्थिक सुयश लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

मीन :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

माकडे मरताना का दिसत नाहीत?

Monkey Death Mystery

|

Sakal

येथे क्लिक करा