Aarti Badade
माकड आजारी पडल्यावर किंवा मृत्यू जवळ आल्यावर मानवी वस्तीपासून दूर जाण्याची शक्यता असते.
Monkey Death Mystery
Sakal
अशक्त माकडे समूहापासून दूर शांत आणि सुरक्षित जागा शोधत असल्याचे मानले जाते.
Monkey Death Mystery
Sakal
अंतिम काळात काही माकडे घनदाट जंगल किंवा एकांत ठिकाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू सहज नजरेस पडत नाही.
Monkey Death Mystery
Sakal
आजारी किंवा अशक्त माकडांवर बिबट्या, कुत्रे किंवा इतर शिकारी प्राणी हल्ला करू शकतात.
Monkey Death Mystery
Sakal
माकडाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीर इतर प्राणी किंवा पक्षी खाल्ल्याने काही काळात अवशेषही उरत नाहीत.
Monkey Death Mystery
Sakal
एका धार्मिक आख्यायिकेनुसार वानरसेनेला श्रीरामांकडून असा वर मिळाल्याची लोकमान्यता आहे की त्यांचा अंत सामान्य माणसाला दिसणार नाही.
Monkey Death Mystery
Sakal
माकडांचे मृतदेह क्वचित दिसण्यामागे त्यांचे वर्तन, जंगलातील अन्नसाखळी आणि विविध लोकमान्यता अशी कारणे सांगितली जातात.
Monkey Death Mystery
Sakal
nag nagin Red Cloth Over Mating Snakes
Sakal