Aarti Badade
व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
Horoscope Today
Sakal
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
today horoscope
Sakal
वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
today horoscope
Sakal
अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
today horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
Horoscope Today
Sakal
गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
today horoscope
Sakal
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
today horoscope
Sakal
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.
horoscope today
Sakal
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
today horoscope
Sakal
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्य उत्तम राहील.
today horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
Horoscope Today
Sakal
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
today horoscope
Sakal
Gingee Fort
Sakal