25 सप्टेंबर 2026 राशिभविष्य! ‘या’ राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार

Aarti Badade

मेष :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

horoscope 

|

Sakal

वृषभ :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

horoscope 

|

Sakal

मिथुन :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.

horoscope 

|

Sakal

कर्क :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

horoscope 

|

Sakal

सिंह :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope 

|

Sakal

कन्या :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

horoscope 

|

Sakal

तुळ :

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

horoscope 

|

Saka

वृश्‍चिक :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

horoscope 

|

Sakal

धनु :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

horoscope 

|

Sakal

मकर :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

horoscope 

|

Sakal

कुंभ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

horoscope 

|

Sakal

मीन :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

horoscope 

|

Sakal

पुरंदर किल्ला किती वर्ष जुना आहे?

Purandar Fort

|

Sakal

येथे क्लिक करा