Aarti Badade
पुरंदर किल्ल्याला तब्बल १००० ते १२२० वर्षांहून अधिक जुना इतिहास असल्याचे सांगितले जाते.
Purandar Fort
Sakal
११व्या ते १३व्या शतकात यादव राजवटीच्या काळात पुरंदरचा विकास झाला आणि गडावर पुरंदरेश्वर महादेव मंदिर उभारले गेले.
Purandar Fort
Sakal
१४व्या शतकात बहामनी सत्तेने पुरंदरवर ताबा मिळवला, तर पुढे १४८९ मध्ये निजामशाही सरदार मलिक अहमदने किल्ला जिंकला.
Purandar Fort
Sakal
शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून पुरंदर किल्ला ताब्यात घेतल्यानंतर हा गड स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे केंद्र बनला.
Purandar Fort
Sakal
१६६५ मध्ये दिलेरखानाच्या वेढ्यावेळी मुरारबाजी देशपांडे यांनी पुरंदरच्या संरक्षणासाठी शौर्याने लढत वीरमरण पत्करले.
Purandar Fort
Sakal
११ जून १६६५ रोजी पुरंदरचा तह झाला आणि त्यानुसार मराठ्यांना २३ किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले.
Purandar Fort
Sakal
पुरंदरवर बिनी दरवाजा, पुरंदरेश्वर मंदिर, केदारेश्वर देवालय, मुरारबाजींचा पुतळा, तलाव आणि जुन्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात.
Purandar Fort
Sakal
Dagdusheth Ganpati history
Sakal