२६/११ हल्ल्याचे कधीही न पाहिलेले फोटो

Mansi Khambe

दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये दहशतवाद्यांनी सीएसएमटीसह मुंबईतील विविध ठिकाणी हल्ले केले. यात सीएसएमटी स्थानकावर अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

१८ वर्ष

भारताची आर्थिक राजधानी, मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण होत आहेत.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

घटनेच्या जखमा

या दुःखद घटनेच्या जखमा प्रत्यक्षदर्शींना आणि ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या कुटुंबांना अजूनही सतावत आहेत.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

आठवण

दक्षिण मुंबईचे रस्ते या भयानक दहशतवादी हल्ल्याची आठवण ताजी ठेवतात.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

काळा दिवस

२६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ला हा मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

श्रद्धांजली

हल्ल्याच्या १८व्या स्मृतिदिनानिमित्त शहीद जवानांना आणि हल्ल्यातील निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्र्यांनी या हल्ल्याच्या आठवणींना उजाळा दिला.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

थरारकक्रम

हा हल्ला करण्यासाठी १० दहशतवादी समुद्राच्या मार्गाने मुंबईत घुसले.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

मासेमारी बोटीचे अपहरण

तपासानुसार, ते पाकिस्तानमधील कराची येथून निघाले आणि वाटेत त्यांनी 'एमव्ही कुबेर' या भारतीय मासेमारी बोटीचे अपहरण केले. त्यानंतर ते बोटीने मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

अनेक ठिकाणांना लक्ष्य

वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणांना लक्ष्य केले.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

१३ ठिकाणी हल्ले

यामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल, लिओपोल्ड कॅफे आणि नरिमन हाऊस यांचा समावेश होता. सरकारी नोंदीनुसार, १३ ठिकाणी हल्ले झाले.

26/11 Mumbai Terror Attack

|

ESakal

गुगलवर तुमच्याबद्दल काय माहिती आहे? चुकीचं तर नाही ना? चेक करा

Google Search

येथे क्लिक करा