गुगलवर तुमच्याबद्दल काय माहिती आहे? चुकीचं तर नाही ना? चेक करा

सकाळ डिजिटल टीम

नाव सर्च करा

सर्वात आधी गुगल उघडा आणि सर्च बारमध्ये तुमचं पूर्ण नाव टाइप करून शोधा.

Google Search

शहरासह शोधा

तुमचं नाव आणि शहराचं नाव एकत्र सर्च करा म्हणजे अचूक माहिती शोधणं सोपं होईल.

Google Search

फोटो तपासा

गुगल इमेजेसमध्ये तुमचं नाव टाकून तुमचे फोटो किंवा इतर संबंधित छायाचित्रं तपासा.

Google Search

विशेष सुविधा

गुगल ॲपमधील प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि Results about you हा पर्याय शोधा.

Google Search

माहिती भरा

Get started निवडा आणि तपासायची वैयक्तिक माहिती गुगलच्या सुविधेत नोंदवा.

Google Search

अलर्ट मिळवा

सुविधा उपलब्ध असल्यास नोटिफिकेशन सुरू करा म्हणजे नवीन माहिती आढळल्यास तुम्हाला सूचना मिळू शकते.

Google Search

माहिती हटवा

वैयक्तिक संपर्क किंवा माहिती दिसल्यास संबंधित सर्च रिझल्टमधून Remove result पर्यायाद्वारे विनंती करता येते.

Google Search

सुरक्षित राहा

गुगलवरील रिझल्ट हटला तरी मूळ वेबसाइटवरील माहिती हटत नाही हे लक्षात ठेवा.

Google Search

जगातील सर्वात रोमँटिक पक्षी, माणसालाही लाजवेल असा आहे अंदाज

World's most romantic bird

|

esakal

इथं क्लिक करा