आजचे राशिभविष्य 27 सप्टेंबर 2026! ‘या’ राशींना धनलाभ; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

Aarti Badade

मेष :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

horoscope

|

Sakal

वृषभ :

अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

horoscope

|

Sakal

मिथुन :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

कर्क :

गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

horoscope

|

Sakal

कन्या :

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवीन दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

तुळ :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. कोणालाही जामीन राहू नका.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

horoscope

|

Sakal

धनु :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

horoscope

|

Sakal

मकर

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

horoscope

|

Sakal

मीन :

तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

horoscope

|

Sakal

विश्रामबागविश्रामबाग वाडा किती वर्ष जुना आहे?

Pune Vishrambag Wada

|

Sakal

येथे क्लिक करा