राशिभविष्य 28 नोव्हेंबर 2026! मेष ते मीन राशींसाठी आजचा दिवस कसा जाणार?

Aarti Badade

मेष :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

today horoscope

|

Sakal

वृषभ :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

today horoscope

|

Sakal

मिथुन :

व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील.

today horoscope

|

Sakal

कर्क :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मन आनंदी व आशावादी राहील.

today horoscope

|

Sakal

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

today horoscope

|

Sakal

कन्या :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

today horoscope

|

Sakal

तुळ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.

today horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

गुरुकृपा लाभेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.

today horoscope

|

Sakal

धनु :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

today horoscope

|

Sakal

मकर :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

today horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

today horoscope

|

Sakal

मीन :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

today horoscope

|

Sakal

वरळी किल्ला नेमका कुठे आहे? जाणून घ्या इतिहास आणि पोहोचण्याचा मार्ग!

Worli Fort Mumbai

|

Sakal

येथे क्लिक करा