Aarti Badade
महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
horoscope
Sakal
खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.
horoscope
Sakal
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
horoscope
Sakal
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
horoscope
Sakal
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
horoscope
Sakal
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
horoscope
Sakal
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
horoscope
Sakal
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
horoscope
Sakal
तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
horoscope
Sakal
राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
horoscope
Sakal
नोकरीत प्रगतीचे वातावरण राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
horoscope
Sakal
जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
horoscope
Sakal
almond
Sakal