29 नोव्हेंबर 2026 राशिभविष्य! रविवारचा दिवस कोणासाठी ठरणार खास?

Aarti Badade

मेष :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

today horoscope

|

Sakal

वृषभ :

गुरुकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope today

|

Sakal

मिथुन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

today horoscope

|

Sakal

कर्क :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

Horoscope Today

|

Sakal

सिंह :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

Horoscope Today

|

Sakal

कन्या :

अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

today horoscope

|

Sakal

तुळ :

प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.

today horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

जिद्द व चिकाटी वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

today horoscope

|

Sakal

धनु :

काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

today horoscope

|

Sakal

मकर :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल.

today horoscope

|

Sakal

कुंभ :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

today horoscope

|

Sakal

मीन :

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

today horoscope

|

Sakal

कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं?

Cholesterol

|

Sakal

येथे क्लिक करा