आजचे राशिभविष्य २९ सप्टेंबर २०२६! ‘या’ राशींना आर्थिक लाभ, नवी दिशा

Aarti Badade

मेष :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लागतील.

horoscope

|

Sakal

वृषभ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

horoscope

|

Sakal

मिथुन :

प्रियजनांचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शत्रुपिडा नाही.

horoscope

|

Sakal

सिंह :

गुरुकृपा लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

horoscope

|

Sakal

कन्या :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

horoscope

|

sakal

तुळ :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

धनु :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

horoscope

|

Sakal

मकर :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. हितशत्रुंवर मात कराल.

horoscope

|

Sakal

कुंभ :

जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

horoscope

|

Sakal

मीन :

व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. आर्थिक लाभ होतील.

horoscope

|

Sakal

चिकन-मटण खाणाऱ्यांनी हे वाचाच! हार्ट ॲटॅकचा धोका किती?

nonveg heart attck

|

Sakal

येथे क्लिक करा