डार्क सर्कल्सचे टेन्शन येतंय मग फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

काळी वर्तुळे

घरच्या घरी आणि नैसर्गिक उपायांच्या मदतीने डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर नियंत्रण मिळवू शकता.

Reduce Dark Circles | Sakal

नियमित

या घरगुती उपायांचा नियमित वापर तुमच्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर प्रभावी ठरतो.

Reduce Dark Circles | Sakal

घरगुती

घरगुती उपायांमुळे नैसर्गिक पद्धतीने काळी वर्तुळे कमी होतात.

Reduce Dark Circles | Sakal

टी बॅग्स

हिरवा किंवा काळा चहा असलेल्या टी बॅग्स त्वचेला टोनिंग आणि रक्त परिसंचरण सुधारतात.रेफ्रिजरेटरमध्ये ठेऊन थंड टी बॅग्स डोळ्यांवर ठेवा, 15-20 मिनिटे आराम करा.

tea bags | Sakal

कोरफड

कोरफडाचे जेल दाहक-विरोधी आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात.कोरफडीच्या ताज्या पानांचे जेल डोळ्यांखाली लावा, 15-20 मिनिटे ठेवून स्वच्छ धुवा.

aloe vera | Sakal

काकडी

काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात.काकडीचे थंड तुकडे डोळ्यांखाली 10-15 मिनिटे ठेवा.डोळ्यांखाली सूज आणि थकवा कमी होतो.

cucumber | Sakal

बदाम तेल

बदाम तेलात व्हिटॅमिन E आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली बदाम तेल लावून हलक्या हाताने मसाज करा.सकाळी धुवून टाका, नियमित वापराने काळी वर्तुळे कमी होतात.

almond oil | Sakal

कोणती भाकरी कधी अन् कोणी खावी 'हे' जाणून घ्या

Jowar, Bajra & Nachni Bhakri | Sakal
येथे क्लिक करा