सकाळ डिजिटल टीम
वजन कमी करण्यास मदत.कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.पचन सुधारते आणि जास्त वेळ भूक लागत नाही.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.ग्लूटेन-फ्री असते.मॅग्नेशियमचा चांगला स्रोत, हृदयरोगाच्या जोखीमाला कमी करते.
हलकी आणि पचायला सोपी.अॅनिमिया व रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर.डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी उत्तम.
उन्हाळ्यात ज्वारी आणि नाचणीची भाकरी पचायला हलक्या आणि शीतल असतात.
हिवाळ्यात बाजरीची भाकरी उष्ण असते, शरीराला उब देते.
हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करते.
बाजरीमध्ये जटिल कर्बोदकं असतात. शरीरात हळूहळू शोषली जातात, जास्त वेळ तृप्तता मिळवता येते.
पोषक तत्वांची समृद्धता,रक्तवाढ, अॅनिमियाच्या समस्यांसाठी उत्तम.
ज्या भाकऱ्या तुमच्या शरीराला योग्य आहेत, त्या तुम्ही आहारात समावेश करा.