घरातल्या वीज कनेक्शनवरच EV चार्ज करता? 'ग्रीन मीटर' माहितीय का? जाणून घ्या

सूरज यादव

ग्रीन मीटर

इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर चार्ज करण्यासाठी स्वतंत्र ग्रीन मीटर घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

Green Meter for EVs

|

Esakal

स्वतंत्र कनेक्शन

ग्रीन मीटर म्हणजे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगसाठी घेतलेलं स्वतंत्र वीज कनेक्शन आणि मीटर असतो.

Green Meter for EVs

|

Esakal

घरचं कनेक्शन

अनेकजण घरातील नेहमीच्या वीज कनेक्शनवरच इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर चार्ज करतात.

Green Meter for EVs

|

Esakal

वापर

घरच्या मीटरवर चार्जिंग केल्यास गाडीचा वीजवापर घराच्या एकूण वापरातच मोजला जातो.

Green Meter for EVs

|

Esakal

फायदा

स्वतंत्र ग्रीन मीटरमुळे घरातील वीजवापर आणि वाहन चार्जिंगचा खर्च वेगवेगळा समजतो.

Green Meter for EVs

|

Esakal

दर

स्वतंत्र EV कनेक्शनवर संबंधित वीज वितरण कंपनीचा लागू असलेला EV टॅरिफ मिळू शकतो.

Green Meter for EVs

|

Esakal

बिलात फरक

घरगुती आणि EV टॅरिफमधील फरकामुळे चार्जिंगचा खर्च कमी होऊ शकतो; मात्र तो निश्चित नसतो.

Green Meter for EVs

|

Esakal

कोणतं चांगलं?

घरच्या मीटरवर चार्जिंग करायचे की ग्रीन मीटरवर हे गाडी किती चार्ज करता आणि लागू वीजदर किती आहेत हे तपासून निवडणे योग्य राहील.

Green Meter for EVs

|

Esakal

टॅरिफ

ग्रीन मीटर घेतल्याने प्रत्येकाचं बिल कमी होईलच असं नाही. स्वतंत्र कनेक्शनचा खर्च, लागू टॅरिफ आणि चार्जिंगचा वापर यांची तुलना करणं महत्त्वाचं आहे.

Green Meter for EVs

|

Esakal

विमानाच्या सीटवर त्रिकोणी खूण का असते?

इथं क्लिक करा