Aarti Badade
बहुतेक लोकांना वाटते की हृदयविकाराचे मुख्य कारण रक्तवाहिन्या ब्लॉक (Blood Vessels Blockage) होणे आहे, पण ६५ वर्षांखालील महिलांमध्ये नेहमीच असे नसते.
Women's Heart Health
Sakal
नवीन संशोधनात दावा आहे की, ६५ वर्षांखालील जवळजवळ अर्ध्या महिलांना हृदयविकाराचा झटका रक्तवाहिनीतील अडथळ्यामुळे नव्हे, तर इतर काही कारणांमुळे येतो.
Women's Heart Health
Sakal
SCAD (Spontaneous Coronary Artery Dissection) हृदयाच्या धमनीमध्ये अचानक भेग पडते आणि तिथे रक्त साचते, ज्यामुळे रक्तप्रवाह रोखला जातो.
Women's Heart Health
Sakal
जेव्हा शरीराच्या दुसऱ्या भागातून रक्ताची गुठळी (Blood Clot) किंवा कण हृदयाच्या धमन्यांमध्ये साचतो, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
Women's Heart Health
Sakal
जास्त ताण (Stress) किंवा अशक्तपणासारख्या समस्या हृदयाची कार्य करण्याची क्षमता कमकुवत करू शकतात आणि हृदयविकाराचा धोका वाढवू शकतात.
शरीरात होणारे बदल, सतत शरीरातील कोणता अवयव दुखणे , जेवण , पाणी या सर्वांच्या योग्य वेळा पाळणे अत्यंत गरजेचे असते.
Women's Heart Health
Sakal
हृदयविकाराचे नेमके कारण जाणून घेणे आवश्यक आहे. तरुण महिलांनी या वेगवेगळ्या कारणांबद्दल अधिक जागरूक असले पाहिजे.
Sakal