Anushka Tapshalkar
ताण, धावपळ आणि पोषणातील कमतरता यामुळे झोपेच्या तक्रारी वाढतात. मॅग्नेशियम शरीर शांत ठेवण्यास मदत करतं.
हे GABA सक्रिय करतं, ज्यामुळे मेंदू शांत होतो आणि रिलॅक्स होऊन झोप लवकर लागते.
How Magnesium Helps Sleep
sakal
मॅग्नेशियममुळे झोप-जागेपणाचा चक्र नियंत्रित करणाऱ्या मेलाटोनिन हॉर्मोनची नैसर्गिक निर्मिती वाढते.
Melatonin Creation
पालक, केळ, स्विस चार्ड—अर्धा कप उकडलेल्या पालकामध्ये सुमारे 47 mg मॅग्नेशियम.
बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बिया — ऊर्जा टिकवतात आणि मॅग्नेशियमची पूर्तता करतात.
Nuts and Seeds
sakal
मध्यम केळीत सुमारे 32 mg मॅग्नेशियम; पोटॅशियमसोबत हे स्नायू रिलॅक्स करून झोप सुधारतात.
Banana
sakal
मॅग्नेशियम-युक्त पदार्थ दिवसभरात खाऊ शकता. पण संध्याकाळी घेतल्यास स्नायू रिलॅक्स होऊन झोपेची गुणवत्ता वाढते.
When to Eat
sakal
Morning VS Evening Walk
sakal