मॉर्निंग की इव्हनिंग वॉक? वजन कमी करण्यासाठी कोणतं आहे बेस्ट?

Anushka Tapshalkar

वजन

वजन कमी करण्यासाठी चालणं फायदेशीर असतं, पण सकाळी चालणं की संध्याकाळी चालणं; कोणतं चांगलं हे कळणं महत्त्वाचं आहे.

Walking for Weight Loss

|

sakal

मॉर्निंग वॉक मेटाबॉलिझम वाढवते

सकाळची चाल शरीराला दिवसभर जास्त कॅलरी बर्न करण्यास मदत करते.Morning VS Evening Walk

Morning walk

| sakal

सकाळची हवा शरीराला तत्पर बनवते

थंड, स्वच्छ हवा शरीराला ऍक्टिव्ह करते आणि दिवसभर फोकस सुधारते.

Morning Walking |

sakal

इव्हनिंग वॉक दिवसभरातील कॅलरी कमी करते

संध्याकाळी चालणं दिवसात घेतलेल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यात उपयुक्त ठरतं.

Burns Calories

|

sakal

संध्याकाळी चालणे

इव्हनिंग वॉक स्ट्रेस कमी करून मन शांत ठेवते.

Evening Walk

|

sakal

झोप सुधारते

संध्याकाळच्या वॉकने झोपेची गुणवत्ता वाढवते आणि रिलॅक्सेशन देते.

Improves sleep

| sakal

रिसर्च काय सांगतं

अभ्यास सांगतात की सकाळी चाललं की फॅट बर्निंगसाठी किंचित जास्त प्रभावी असतं.

Research 

|

sakal

पण नियमितता महत्त्वाची

सकाळ असो वा संध्याकाळ, नियमित चालणं हेच वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वातं आहे.ग्लो, स्ट्रेंथ आणि हेल्थसाठी बीटाच्या रसाच्या ७ वेगवेगळ्या रेसिपीज

Consistency in Walking

|

sakal

ग्लो, स्ट्रेंथ आणि हेल्थसाठी बीटाच्या रसाच्या ७ वेगवेगळ्या रेसिपीज

7 Types of Beetroot Juice for Hair and Skin

|

akal

आणखी वाचा