हाय ब्लड प्रेशर आणि हृदय निरोगी ठेवायचं आहे? मग रात्री झोपण्याआधी 'ही' 3 पेयं नक्की प्या

Anushka Tapshalkar

हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय?

उच्च रक्तदाबामुळे हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका वाढतो. औषधांसोबत जीवनशैलीत छोटे बदल फायदेशीर ठरू शकतात.

Night Time Drinks To Help High Blood Pressure in the Morning

|

sakal

रात्री पेय घेण्याचा फायदा

झोपण्यापूर्वी शांतता मिळाल्यास सकाळचा ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Night Time Drinks To Help High Blood Pressure in the Morning

|

sakal

बीटाचा रस (Beetroot Juice)

बीटातील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तवाहिन्या सैल करतात. त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Night Time Drinks To Help High Blood Pressure in the Morning

|

sakal

बीटाचा रस किती घ्यावा?

रोज 70 ते 250 मि.ली. बीटाचा रस फायदेशीर ठरू शकतो. मात्र किडनीचा त्रास असल्यास सावधगिरी बाळगा.

Night Time Drinks To Help High Blood Pressure in the Morning

| sakal

कॅमोमाईल चहा (Chamomile Tea)

तणाव कमी करतो, झोप सुधारतो. चांगली झोप म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत.

Night Time Drinks To Help High Blood Pressure in the Morning

|

sakal

दूध (Low-fat Milk)

दुधातील कॅल्शियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम रक्तवाहिन्यांना आराम देतात. झोपण्यापूर्वी कोमट दूध फायदेशीर.

Night Time Drinks To Help High Blood Pressure in the Morning

| sakal

महत्त्वाची सूचना

ही पेये औषधांचा पर्याय नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहारात समाविष्ट करा.

Doctor's Advice

| sakal

ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आहे? मग रोज सकाळी हे ५ ज्यूस जरूर प्या!

Morning Drinks to Reduce Blood Sugar and Reverse Diabetes

|

sakal

आणखी वाचा