ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची आहे? मग रोज सकाळी हे ५ ज्यूस जरूर प्या!

Anushka Tapshalkar

प्री-डायबिटीज म्हणजे काय?

डायबिटीज म्हणजे शरीरातील साखर नेहमीच जास्त राहते. तर प्री-डायबिटीज म्हणजे डायबिटीज होण्याआधीची स्थिती. त्यामुळे याचा धोका असलेल्या लोकांनी आपली साखर नियमित तपासणे खूप महत्त्वाचे आहे.

Pre-Diabetes 

|

sakal

मेथी पाणी (Fenugreek)

मेथीमध्ये सोल्युबल फायबर आणि इन्सुलिन सुधारक घटक असतात. रात्रभर भिजवलेली मेथी सकाळी पाणी सोबत प्या. यामुळे जेवणानंतर साखर नियंत्रणात राहते.

Fenugreek Juice

|

sakal

कारले रस (Bitter Gourd)

करेलेमधील चारंटिन आणि पॉलिपेप्टाइड-P साखर नियंत्रित करतात. सकाळी ताजे रस प्यावा. कारले+आवळा रस घेतल्यास किडनी व लिव्हर आरोग्यही सुधारते.

Karela Juice

|

sakal

दालचिनी पाणी (Cinnamon)

दालचिनीमध्ये इन्सुलिनसारखे कार्य करणारे घटक असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करतात. रात्री दालचिनी पाण्यात भिजवून सकाळी प्या. यामुळे फास्टिंग ब्लड शुगर कमी होतो आणि हार्ट हेल्थ सुधारते.

Cinnamon Water

|

sakal

आवळा रस (Amla)

आवळ्यातील अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन C साखर नियंत्रणात ठेवतात. सकाळी पाणी मिसळून आवळा रस प्यावा. यामुळे सूज कमी होते आणि इम्युनिटी वाढते.

Amla Juice | sakal

ग्रीन टी

ग्रीन टी मधील कॅटचिन्स इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतात आणि साखर शोषण कमी करतात. सकाळी साखर न घालता ग्रीन टी प्यावी. यामुळे संपूर्ण दिवस ब्लड शुगर स्थिर राहतो.

Green Tea

|

sakal

योग्य आहार आणि व्यायाम

उच्च फायबरचे अन्न (भाजी, शेंगदाणे, फळे) आणि मध्यम व्यायाम (साप्ताहिक १५० मिनिटे चालणे, सायकलिंग, पोहणे) करा. साखर व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. लवकर निदानासाठी लक्षणे लक्षात ठेवा: वारंवार लघवी, तहान, भूक, थकवा

Morning Drinks to Reduce Blood Sugar and Reverse Diabetes

|

sakal 

जिम नाही, खर्च नाही! पोटाची ढेरी कमी करण्याचे 6 सोपे मार्ग

Belly fat reduction

| Sakal
आणखी वाचा