बद्धकोष्ठता अन् पोटदुखीवर रामबाण उपाय; फक्त मूठभर या बिया खा!

Aarti Badade

बद्धकोष्ठता आणि पोटदुखीचा त्रास

काळजी करू नका! आहारात या ३ बियांचा समावेश करा आणि पोटाच्या समस्या कमी करा.

Eat These Seeds Daily for Constipation Relief

|

Sakal

जवस

ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध,हार्मोनल संतुलन राखते,कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवते पण हे नेहमी बारीक करून खा!

Eat These Seeds Daily for Constipation Relief

|

Sakal

चिया

भरपूर फायबरमुळे पचन सुधारते
बद्धकोष्ठता रोखते
पोट साफ ठेवते
टिप: नेहमी पाण्यात भिजवून खा!

Eat These Seeds Daily for Constipation Relief

|

Sakal

डाळिंबाच्या बिया

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध
जळजळ आणि ताण कमी करते
पचन सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते

Eat These Seeds Daily for Constipation Relief

|

Sakal

किती खावं?

दररोज मूठभर बिया खा
खाल्ल्यानंतर भरपूर पाणी प्या
जास्त खाणे टाळा
आरोग्य समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या!

Eat These Seeds Daily for Constipation Relief

|

Sakal

बिया

पोटदुखी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी या ३ बिया करा आपल्या आहाराचा भाग! आरोग्य राहील तंदुरुस्त, आणि पोट होईल हलकं!

Eat These Seeds Daily for Constipation Relief

|

Sakal

सल्ला

आहारात कोणताही बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Eat These Seeds Daily for Constipation Relief

|

Sakal

डॉक्टरांच्या मते 'ही' 5 तेले हृदयाला घातक ठरतात!

Avoid These Oils for a Healthy Heart

|

Sakal

येथे क्लिक करा