Aarti Badade
आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) हार्ट अटॅकच्या समस्या लहान वयापासूनच वाढत आहेत; ज्यामुळे आर्टरीज ब्लॉक आणि रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात.
Yoga Mudras for Heart Health
Sakal
योगा एक्सपर्ट्सच्या (Yoga Experts) मते, काही क्षणांसाठी केलेल्या हातांच्या मुद्रांमुळे (Yoga Mudras) हृदयाला दिलासा मिळतो आणि कार्यक्षमता वाढते.
Yoga Mudras for Heart Health
Sakal
दोन्ही हातांच्या मधल्या बोटांना वाकवून, इंडेक्स फिंगर आणि छोट्या बोटाने पकडा; वाकवलेल्या बोटांना हलकेच वर-खाली ५ ते ७ मिनिटे हलवा.
Yoga Mudras for Heart Health
Sakal
हाताची एकदा घट्ट मुट्ठी (Fist) करा आणि नंतर ती पूर्णपणे मोकळी सोडा; ही क्रिया सतत ५ मिनिटे केल्यास रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते.
Yoga Mudras for Heart Health
Sala;
तळहात पुढे धरून अंगठ्याला पुढे वाकवून तळहाताला स्पर्श करा आणि पुन्हा मागे आणा; ही मूव्हमेंट ३ ते ५ मिनिटे केल्यास स्नायूंना बळ मिळते.
Yoga Mudras for Heart Health
Sakal
या मुद्रांमुळे नसांना उत्तेजन मिळते, रक्तप्रवाह सुरळीत होतो, हार्ट आणि ब्रेनमधील सिग्नलिंग सुधारते.
Yoga Mudras for Heart Health
Sakal
मुद्रांचा परिणाम जास्त चांगला हवा असेल तर, त्यात डीप ब्रीदिंगचा (Deep Breathing) समावेश करा; यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि एंग्जायटी (Anxiety) कमी होते.
Yoga Mudras for Heart Health
Sakal
Momos Side Effects
Sakal