Aarti Badade
मोमोज हा स्वस्त, लोकप्रिय असला तरी, तो दररोज खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
Momos Side Effects
Sakal
मोमोजचा थर रिफाईंड मैद्याचा (Refined Flour) असल्याने, फायबर कमी असल्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) आणि अपचन होते.
Momos Side Effects
Sakal
मोमोज रिकाम्या कॅलरीज (Empty Calories) देतात, ज्यामुळे आवश्यक जीवनसत्त्वे (Nutrients) मिळत नाहीत आणि पौष्टिक असंतुलन होते.
Momos Side Effects
Sakal
दररोज अतिरिक्त कॅलरीज घेतल्याने शरीरात हळूहळू फॅट जमा होते आणि वजन वाढून (Weight Gain) लठ्ठपणा (Obesity) येतो.
Momos Side Effects
Sakal
रिफाईंड पीठ रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) वेगाने वाढवते, ज्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता कमी होऊन मधुमेह (Diabetes) वाढण्याचा धोका असतो.
Momos Side Effects
Sakal
तळलेले मोमोज आणि जास्त फॅट्स (Trans Fats) खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब (High BP) आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
Momos Side Effects
Sakal
मोमोजमधील मैदा आणि मसालेदार चटणीमुळे (High Sodium) वारंवार आम्लपित्त (Acidity) आणि छातीत जळजळ (Heartburn) होण्याची समस्या होते.
Momos Side Effects
sakal
Abdominal Cancer Symptoms
Sakal