30 सेकंदात झोप येण्याची ट्रिक माहितंय का?

संतोष कानडे

रात्रीची झोप

निद्रानाशाची समस्या आज सामान्य झाली आहे. अनेकांची रात्रीची झोप उडालीय.

व्यायाम

निरोगी आयुष्यासाठी जसं आहार आणि व्यायाम गरजेचा असतो, तशी झोपही आवश्यक असते

आराम

सामान्यपणे माणसाला ७ ते ८ तास झोप ही हवीच. तर शरीराला आराम मिळतो.

सोपी ट्रिक

पटकन् झोप येण्यासाठी एक ट्रिक अनेकजण वापरतात. ही अगदी सोपी ट्रिक आहे.

ट्रिक

या ट्रिकचं नाव ४-७-८ असं आहे. मिलिट्रीमध्ये या ट्रिकचा वापर करतात.

२० ते ३० सेकंद

यामुळे केवळ २० ते ३० सेकंदांमध्ये तुम्हाला झोप येऊ शकते. हे फारच सोपं आहे.

श्वास

प्रथम चार सेकंद नाकाद्वारे श्वास घ्यावा. त्यानंतर ७ सेकंद श्वास होल्ड करावा.

सेकंद

त्यानंतर पुढे ८ सेकंद तोंडाद्वारे श्वास बाहेर काढावा. एकदा ही ट्रिक करावी

झोप

असं केल्यास तातडीने झोप येण्यास मदत होते. अनेकजण या ट्रिकचा वापर करतात.

औरंगजेबाने सख्ख्या भावाचं शीर कापून वडिलांकडे का पाठवलं?

<strong>येथे क्लक करा</strong>