Anuradha Vipat
शिवांगी वर्माने दिग्गज अभिनेते गोविंद नामदेव यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे
या फोटोला शिवांगी वर्माने प्रेमाला कोणतीही वय आणि मर्यादा नसते” असं कॅप्शन दिलं आहे.
तिने तिच्या इंस्टाग्रामवर हा फोटो शेअर केला आहे.
आता लोक तिला गोविंद नामदेवांची नवीन गर्लफ्रेंड म्हणत आहेत.
शिवांगीचा गोविंद नामदेव यांच्यासोबत एक चित्रपट येत आहे.
कॉमेडी चित्रपटात दोघेही एकमेकांसोबत काम करताना दिसणार आहेत
शिवांगीने शेअर केलेला फोटो हा केवळ तिच्या चित्रपटाचा एक भाग असल्याचं लक्षात येत आहे