अभिनेत्री क्रिती सेनन लवकरच बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न

Anuradha Vipat

लग्न

प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन लवकरच तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

Actress Kriti Sanon

चर्चांना उधाण

सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Actress Kriti Sanon

लग्नगाठ

आता क्रिती 2025 मध्ये 9 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधणार अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

Actress Kriti Sanon

लग्न

क्रिती आणि कबीर बाहिया पुढच्या वर्षी लग्न करू शकतात

Actress Kriti Sanon

बिझनेसमन

क्रिती सेननचा बॉयफ्रेंड एक बिझनेसमन असून त्याचे नाव कबीर बाहिया आहे.

Actress Kriti Sanon

नऊ वर्षांनी लहान

कबीर हा क्रितीपेक्षा नऊ वर्षांनी लहान आहे. 

Actress Kriti Sanon

मौन

दोघांच्या अफेअरच्य अनेक चर्चा रंगल्या मात्र दोघांनीही यावर मौन बाळगलं होतं.

Actress Kriti Sanon

रितेश देशमुखच्या वाढदिवसानिमित्त जिनिलीयाची रोमँटिक पोस्ट

येथे क्लिक करा