अधिक महिन्यात जावयाला ३३ अनारसेच का देतात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Varsha Balhe

धोंड्याच्या महिन्यातील खास परंपरा

महाराष्ट्रात अधिक महिन्यात जावयाला ३३ अनारसे देण्याची प्रथा आहे.

Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month

|

esakal

पण ३३ अनारसेच का?

या आकड्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दडलं आहे.

Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month

|

esakal

३३ कोटी देवतांचे प्रतीक

हिंदू धर्मानुसार ३३ हा आकडा ३३ कोटी देवतांचं प्रतिनिधित्व करतो.

Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month

|

esakal

अनारसाच्या जाळ्यांमध्ये देवांचा वास?

अनारसा तळताना पडणाऱ्या प्रत्येक जाळीत देव निवास करतात अशी मान्यता आहे.

Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month

|

esakal

लक्ष्मी-नारायणाचा संबंध

लेकीला लक्ष्मी आणि जावयाला नारायणाचं रूप मानलं जातं.

Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month

|

esakal

सुखी संसाराची कामना

जोडप्याचं आयुष्य आनंदी आणि समृद्ध व्हावं म्हणून हे वाण दिलं जातं.

Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month

|

esakal

आरोग्यासाठीही फायदेशीर

तांदूळ, गूळ आणि खसखशीपासून बनलेले अनारसे पचनासाठी उत्तम मानले जातात.

Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month

|

esakal

परंपरेत दडलंय प्रेम आणि आशीर्वाद

अधिक महिन्यातील ही परंपरा आजही महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने पाळली जाते.

Why 33 Anarasa is Offered in Dhondya Month

|

esakal

अधिक मासात लेकीला ‘या’ वस्तू दिल्या तर घरात येते सुख-समृद्धी!

Significance of Adhik Maas

|

esakal

येथे क्लिक करा