Varsha Balhe
पुरुषोत्तम मासात विवाहित मुलीला काही शुभ वस्तू भेट देण्याची परंपरा आहे.
Significance of Adhik Maas
esakal
चांदीची जोडवी सौभाग्य, आरोग्य आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक मानली जाते.
Significance of Adhik Maas
esakal
सौभाग्य आणि मंगलतेचे प्रतीक म्हणून हळद-कुंकू दिले जाते.
Significance of Adhik Maas
esakal
मुलीला नवीन वस्त्र देणे शुभ मानले जाते. हे प्रेम आणि आशीर्वादाचे प्रतीक असते.
Significance of Adhik Maas
esakal
फळे समृद्धीचे तर नारळ शुभत्व आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
Significance of Adhik Maas
esakal
अधिक मासात दानधर्माला विशेष महत्त्व असल्याने दक्षिणा देण्याची परंपरा आहे.
Significance of Adhik Maas
esakal
पैजण स्त्रीच्या सौंदर्यासोबतच शुभत्वाचे प्रतीक मानले जाते.
Significance of Adhik Maas
esakal
मेंदी आनंद आणि मंगलकार्याचे प्रतीक तर कंगवा सौंदर्य आणि निगेचे प्रतीक मानले जाते.
Significance of Adhik Maas
esakal
Why Silver Toe Rings Are Gifted To Married Daughters
esakal